नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. वर तळपते ऊन आणि तापलेला रस्ता याकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांनी 'चटणी भाकरी आंदोलन' करत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कांद्याला किमान ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. Https://google.com
कृषी
ब्रेकिंग
Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#Agriculture
संबंधित बातम्या
कृषी
Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन
कृषी
Jalna Water Crisis : पाण्यासाठी मोजावे लागतायत 50 रुपये! नदीकाठची गावं ऐन उन्हाळ्यात तहानलेली; जालन्यातील धक्कादायक वास्तव समोर
कृषी
कांदा दराबाबत आता होणार 'दूध का दूध, पाणी का पाणी'! प्रत्येक बाजार समितीच्या गेटवर होणार 'हा' मोठा बदल; खरेदीचा वेग मंदावल्याने नाराजी
कृषी
Nashik Development News
कृषी
About Nashik News


